बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही पती अभिषेक बच्चनपेक्षा जास्त श्रीमंत आहे. सूत्रांनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती सुमारे ८६२ कोटी रुपये आहे, तर अभिषेकची संपत्ती २५० कोटी रुपये आहे. ऐश्वर्याने चित्रपट आणि मोठ्या ब्रँड प्रमोशनमधून ही संपत्ती कमावली आहे
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. आपण आज तिची संपत्ती किती आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
25
ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपेक्षा जास्त श्रीमंत
ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनपेक्षा जास्त श्रीमंत आहे. तिने कमी चित्रपटांमध्ये काम करूनही आपल्या नवऱ्यापेक्षा जास्त संपत्ती कमावली आहे. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
35
एकूण नेटवर्थ किती?
ऐश्वर्या रायची एकूण नेटवर्थ ही जवळपास ८६२ कोटी यूपये असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमवले आहेत.
अभिषेक बच्चनची नेटवर्थ त्याच्या बायकोपेक्षा कमी असल्याचं दिसून आलं आहे. त्याची नेटवर्थ ही २५० कोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा जास्त श्रीमंत असल्याचं दिसून आलं आहे.
55
ऐश्वर्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती कायमच चर्चेत राहत असते. तिने हॉलिवूडमध्ये काम केल्यामुळे तिचा चाहता वर्ग देश परदेश दोन्ही ठिकाणी आहे.