अभिनेत्री महिमा चौधरीचे संजय मिश्रासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, हे फोटो तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग टाकला आहे.
महिमा चौधरी म्हताऱ्या संजयसोबत करणार लग्न, पहिल्या नवऱ्याच होत 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर
अभिनेत्री महिमा चौधरी ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेता संजय मिश्रासोबत नुकतेच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
26
फोटोमागे काय आहे सत्य
आता महिमा आणि संजय या दोघांच्या लग्नाच्या चर्चा परत रंगल्या आहेत. परंतु या फोटोंमागे सत्य वेगळं आहे. हे दोघं त्यांच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत असल्याचं स्पष्ट झालं.
36
खासगी आयुष्यात महिमा काय करत होती?
महिमा चौधरीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. परंतु लग्नाच्या सहा वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. तेव्हापासून महिमा सिंगलच आहे. तिने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं.
लग्नाच्या वर्षभरानंतर महिमाने मुलीला जन्म दिला. तर 2013 मध्ये महिमा आणि बॉबी अधिकृतरित्या विभक्त झाले. महिमाच्या पूर्वी पतीविषयी फारशी माहिती इंटरनेटवर जास्त माहिती उपलब्ध नसल्याचं दिसून आलं आहे.
56
बॉबी मुखर्जीला लाइमलाईटपासून का दूर आहे?
बॉबी मुखर्जीला लाइमलाइटपासून दूर राहणंच आवडतं. महिमाशी लग्न केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. तो घटस्फोटानंतर पुन्हा मीडियापासून लांब गेला आहे.
66
बॉबीने सोशल मीडियावर काय शेअर केलं?
जवळपास आठ महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं की तो तीन दशकांपेक्षाही जास्त काळापासून काम करतोय.