
सध्याच्या घडीला कधी काय होईल सांगता येतं नाही. अशीच एक मन हादरावून टाकणारी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावच्या या रहिवाशांबाबत ही दुर्घटना घडली आहे. आपण नेमकं काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत.
काय झालं?
सहा जण गाडीतून गुजरातला निघाले होते. त्यांना गाडी अडवून दुसऱ्या गाडीत नेण्यात आलं. त्यानंतर त्यातल्या काहींना कालव्यात टाकून दिलं. त्यात एका 13 वर्षाच्या मुलाच्या हाताला पाईप लागला.
मुलगा वाचला
मुलगा वाचल्यामुळं त्यानं जवळच्या हॉटेलात जाऊन याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. ही माहिती समजल्यानंतर 3 मृतदेह हाती लागले. यात हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या घटनेमूळ आजूबाजूच्या परिसरात दुःखाच सावट पसरल आहे.