Marathi

इराणच्या एका कमजोरीमुळे झाला इब्राहिम रईसी यांचा मृत्यू

Marathi

हेलिकॉप्टर अपघातात झाला इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू

इराणच्या राष्ट्रपती आणि परराष्ट्रमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त कसे झाले, हा सर्वांना प्रश्न पडला आहे. 

Image credits: social media
Marathi

हेलिकॉप्टर अपघातामागे इराणचा निष्काळजीपणा तर नाही ना?

हेलिकॉप्टर अपघातामागे इराणचा निष्काळजीपणा तर नाही ना हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इराणच्या हवाई विभागाचा इतिहास चांगला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

Image credits: social media
Marathi

कोणत्या हेलिकॉप्टरमध्ये होते इब्राहिम रईसी?

इब्राहिम रईसी हे अमेरिकन मेड असलेल्या बेल 212 या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले होते. 1979 च्या क्रांतीनंतर हे हेलिकॉप्टर इराणला विकू शकत नव्हते. 

Image credits: social media
Marathi

बेल 212 चा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नाही

बेल 212 चा ट्रॅक रेकॉर्ड चांगला नसल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी 2023 मध्ये दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा अपघात झाला होता. 

Image credits: social media
Marathi

पश्चिमी देशांकडून नवीन विमान खरेदीवर केले होते बॅन

इराणला प्रतिबंध असल्यामुळे ते पश्चिमी देशांकडून विमान खरेदी करू शकत नव्हते. 1990 च्या दशकात इराण हेलिकॉप्टर कमी असल्याच्या प्रश्नावरून त्रासला होता. 

Image credits: freepik@viarprodesign
Marathi

इराणचे अनेक हेलिकॉप्टरचा कालावधी संपला

इराणमध्ये असणाऱ्या अनेक विमानांचे वय 20 ते 30 वर्ष असून त्यांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता दाट आहे. 

Image credits: freepik@wirestock

इराणच्या राष्ट्रपतीपेक्षा ताकदवान आहे 'ही' व्यक्ती

कोण आहेत इब्राहिम रईसी, हेलीकॅप्टर अपघातानंतर झाले गायब

ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?