Marathi

इराणच्या राष्ट्रपतीपेक्षा ताकदवान आहे 'ही' व्यक्ती

Marathi

इराणच्या राष्ट्रपतीचा मृत्यू

इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॅप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री होते. 

Image credits: Wikipedia
Marathi

इराणमध्ये सर्वात शक्तिशाली कोण आहे?

इराणच्या राष्ट्राध्यक्षांपेक्षा येथे एक व्यक्ती आहे, जिचा संपूर्ण देशावर राज चालतो. त्यांचे नाव अयातुल्ला अली खामेनेई असे आहे. 

Image credits: Wikipedia
Marathi

इराणचे राष्ट्रपती किती पॉवरफुल आहेत?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस हे सर्वात जास्त पॉवरफुल व्यक्ती होते. त्यांच्यानंतर राष्ट्रपती येत असून त्यांना लोकांमधून निवडले जाते. 

Image credits: Wikipedia
Marathi

इराणच्या सुप्रीम लीडरकडे किती ताकद आहे?

इराणमधील सुप्रीम लीडर म्हणजेच सर्वोच्च नेता हा परराष्ट्र संबंध ठरवत असतात. युद्ध शांतीचा निर्णय हा सर्वोच्च नेता घेत असतो. 

Image credits: freepik@ wirestock
Marathi

इराणचे राष्ट्रपती कसे बनता येते?

इराणच्या राष्ट्रपतींना सर्वोच्च नेत्याच्या खालीच काम करावे लागते. येथे एक राष्ट्रपती फक्त दोन वेळा पदावर राहू शकतो. 

Image credits: freepik

कोण आहेत इब्राहिम रईसी, हेलीकॅप्टर अपघातानंतर झाले गायब

ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?