Marathi

कोण आहेत इब्राहिम रईसी, हेलीकॅप्टर अपघातानंतर झाले गायब

Marathi

इराणी राष्ट्रपतींना घेऊन जाणारे हेलिकॅप्टर झाले दुर्घटनाग्रस्त

इराणी राष्ट्रपतींना घेऊन जाणारे हेलिकॅप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असून यामध्ये सरकारमधील मंत्र्यांचा समावेश होता. अपघात अजरबैजान आणि इराणच्या सीमेवर जोल्फा शहरात झाला आहे. 

Image credits: freepik@brgfx
Marathi

इराणचे राष्ट्रपती ब्रिजचे उदघाटन करायला गेले होते अजरबैजानमध्ये

इराणचे राष्ट्रपती अजरबैजानमध्ये ब्रिजचे उदघाटन करायला गेले होते. हा ब्रिज दोन देशांना जोडण्याचे काम करत असून अरास नदीवर तो बनवण्यात आला आहे. 

Image credits: freepik@zlatko_plamenov
Marathi

राष्ट्रपतींपर्यंत अजूनही होऊ शकला नाही संपर्क

राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्याशी अजूनही संपर्क होऊ शकला नसून राष्ट्रपती सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी दिली आहे.

Image credits: Twitter
Marathi

अपघाताचे कारण धुके असल्याचे आले समोर

अपघाताचे कारण धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर असून त्यापैकी दोन हेलिकॉप्टर तेहरान येथे पोहोचली आहेत. 

Image credits: social media

ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा

इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?