९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत काय झाले बदल? जाणून घ्या १० बदल
World Sep 11 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत झाले बदल
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेला सर्वात मोठा धक्का बसला होता. यामुळे लोकांचा मृत्यू तर झालाच पण अमेरिकेला जागतिक पातळीवर सुरक्षेच्या बाबतीत हार मान्य करावी लागली.
Image credits: Getty
Marathi
दहशतवादाच्या विरुद्धचे युद्ध
अमेरिकेने दहशतवादाशी लढण्यासाठी अफगाणिस्तान आणि इराकच्या सैन्यानं कारवाई केली.
Image credits: Getty
Marathi
होमलँड सेक्युरिटी विभाग
अमेरिकेमध्ये सुरक्षेला उत्तम बनवण्यासाठी होमलँड सेक्युरिटी विभाग बनवण्यात आला होता.
Image credits: Getty
Marathi
विमान प्रवास सुरक्षा
विमान प्रवास करताना सुरक्षेची खबरदारी घेणं आवश्यक आहे, यावेळी स्क्रीनिंग आणि चेकिंग वाढवण्यात आली आहे.
Image credits: Getty
Marathi
दहशतवाद विरोधी पथक
अमेरिकेने दहशतवादाच्या विरोधी लढण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आणि इतर देशांशी सहयोग करण्याचा प्रयत्न केला.
Image credits: Getty
Marathi
मुस्लिम - अमेरिकन समाज
या हल्ल्यानंतर मुस्लिम - अमेरिकन लोकांमधील तेढ वाढत चालले होते.