अंगठ्यांचे ५ डिझाईन पाहून व्हाल खुश, पाहून विचारेल कुठून घेतली?
Utility News Dec 24 2025
Author: vivek panmand Image Credits:pinterest
Marathi
अंगठी
महिलांच्या १६ श्रुंगारापैकी एक म्हणून अंगठी ओळखली जाते. साखरपुडा असेल तर सर्वात महत्वाचा रोल हा अंगठीचा असतो.
Image credits: pinterest
Marathi
अंगठी डिझाइन्स
सध्या अंगठी घालण्याच्या विविध डिझाइन्स मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आल्या आहेत. त्यामध्ये खासकरून ज्या खूप चांगल्या विक्री होतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Image credits: ohsoperfectproposal.com
Marathi
मोठी अंगठी डिझाईन
आपण मोठ्या डिझाईनमधील अंगठी घालून पाहू शकता. साडी किंवा एथनिक वेअरवर या प्रकारची अंगठी घातल्यास लूक नक्कीच उठून दिसेल.
Image credits: instagram
Marathi
मोराची नक्षी अंगठी
पारंपरिक दागिन्यांमध्ये मोराची नक्षी अंगठी कायमच उठून दिसत असते. हि अंगठी हातात घातल्यावर खूप सुंदर दिसते.
Image credits: instagram
Marathi
डायमंड अंगठी
बारीक डिझाईनची डायमंड अंगठी हि कायमच चर्चेत येत असते. आपण हि अंगठी हातात घातल्यावर आपला हात खूप सुंदर दिसेल.
Image credits: Asianet News
Marathi
मोत्याची अंगठी
मोत्याची अंगठी हि कायमच ट्रेंडमध्ये येत असते. आपण ती अंगठी घातल्यानंतर आपल्या हातातली डिझाईन अतिशय क्लासी स्वरूपात दिसून येत असते.