जास्त उकळलेला चहा, जास्त चहापत्ती, दूध-साखरेचं चुकीचं प्रमाण आणि रिकाम्या पोटी चहा घेतल्याने पित्त, आम्लपित्त आणि जळजळ वाढते.
कमी कॅफिनची चहापत्ती, तुळस किंवा आल्याचा छोटा तुकडा, गूळ किंवा कमी साखर, ताजं दूध (ऐच्छिक)
पाणी उकळल्यावर त्यात चहापत्ती घाला आणि १–२ मिनिटांपेक्षा जास्त उकळू नका. जास्त उकळल्यास चहा कडू होतो आणि पित्त वाढण्याची शक्यता असते.
चहामध्ये थोडीशी वेलची, तुळस किंवा सौंफ घातल्यास चहा हलका राहतो. हे घटक पचन सुधारतात आणि पित्त शांत ठेवण्यास मदत करतात.
दूध घालत असाल तर प्रमाणातच घाला. फार घट्ट चहा टाळा. साखरेऐवजी गूळ किंवा खडीसाखर वापरल्यास चहा पचनासाठी अधिक चांगला ठरतो.
ऑफिसला घालून जायला सोपं हे मंगळसूत्र, घातल्यानंतर दिसाल क्वालिटी
असा बनवा गाजराचा मऊसुत गोडगोड हलवा, वाचा सोपी रेसिपी!
हिवाळ्यात दुधापासून घरच्या घरी शुद्ध तूप कसं बनवायचं?
लक्ष्मीसारख्या नातीला गिफ्ट करा गोल्ड कडा, पाहून सगळे पडतील प्रेमात