Marathi

३०,००० रुपयांत मिळतील हे बेस्ट ५ फोन, स्पेसिफिकेशन घ्या जाणून

आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर सध्याच्या काळात अनेक पर्याय आहेत. त्यामधूनच आपण एखादा चांगला फोन खरेदी करू शकता. 

Marathi

Realme 15 5G

दमदार परफॉर्मन्स आणि 5G या फोनमध्ये कंपनीच्या वतीने देण्यात आलं आहे. चांगली कॅमेरा गुणवत्ता आणि पर्सनल आणि गेमिंग दोन्ही वापरासाठी योग्य आहे. उत्कृष्ट ऑल राउंडर असाच हा फोन आहे.

Image credits: realme
Marathi

Vivo V60e

Vivo V60e या फोनची किंमत २९,९९९ रुपये कंपनीकडून देण्यात आली आहे. या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि ९० WAT फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

Image credits: @91mobiles/X
Marathi

Nothing Phone 3a Pro

नथिंग कंपनीचा हा फोन २७,९९९ रुपये किंमतीचा असा आहे. या फोनच डिझाईन स्टाईलिश असून फीचर्स क्वालिटी देण्यात आले आहेत. त्यामध्ये फास्ट चार्जिंग असून गेमिंग फास्ट पद्धतीने होणार आहे.

Image credits: Nothing
Marathi

iQOO Neo 10R

iQOO Neo 10R या फोनमध्ये Snapdragon-बेस्ड परफॉर्मन्स दिलेला आहे. यामध्ये AMOLED स्क्रीन देण्यात आली असून फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. 

Image credits: Social Media
Marathi

Motorola Edge 60 Pro

Motorola Edge 60 Pro या फोनची किंमत कंपनीकडून २८,००० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची डिझाईन प्रीमियम असून त्याची जाडी कमी आहे. उत्तम कॅमेरा असलेला हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Image credits: Motorola Poland

पित्त न होणारा चहा घरच्या घरी कसा बनवायचा, प्रोसेस जाणून घ्या

ऑफिसला घालून जायला सोपं हे मंगळसूत्र, घातल्यानंतर दिसाल क्वालिटी

असा बनवा गाजराचा मऊसुत गोडगोड हलवा, वाचा सोपी रेसिपी!

हिवाळ्यात दुधापासून घरच्या घरी शुद्ध तूप कसं बनवायचं?