लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालत असतात. यासाठी वर्किंग वुमनच्या मंगळसूत्र डिझाईनच्या सुंदर डिझाईन आपल्याला पाहता येतात.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे ऑफिसला जाताना घालण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. अनेक महिलांच्या गळ्यात आपण मंगळसूत्र घालून पाहू शकता.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे शर्ट, फॉर्मल ट्राऊझर्स आणि कुर्तीवर उठून दिसत असतो.
ऑफिसमध्ये आपण लांब मंगळसूत्र घालून पाहू शकत नाही, अशावेळी आपण नाजूक आणि सुंदर मंगळसूत्र गळ्यात घालून पाहू शकता.
आपण ब्रेसलेट मंगळसूत्र घालून पाहू शकता, हे मंगळसूत्र घातल्यानंतर हातातील घड्याळासोबत ते छान प्रकारे दिसून येईल.
असा बनवा गाजराचा मऊसुत गोडगोड हलवा, वाचा सोपी रेसिपी!
हिवाळ्यात दुधापासून घरच्या घरी शुद्ध तूप कसं बनवायचं?
लक्ष्मीसारख्या नातीला गिफ्ट करा गोल्ड कडा, पाहून सगळे पडतील प्रेमात
गोल्ड प्लेटिंग केलेलं सोनं कसं ओळखावं, जाणून घ्या पद्धत