Messho चा Mega Blockbuster Sale सुरु, पाहा धमाकेदार ऑफर्स
Utility News Sep 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
मीशोचा फेस्टिव्ह सेल
मीशोच्या मेगा ब्लॉगबस्टर सेलला 27 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना घरगुती सामान ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्सवर धमाकेदार सूट आणि डील्स मिळणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
घरगुती सामानावर 80 टक्क्यांपर्यंत सूट
मीशोच्या सेलमध्ये घरगुती सामानावर ग्राहकांना 80 टक्क्यांपर्यंतच्या सूटचा फायदा घेता येणार आहे. यामध्ये औषधे, बेबी प्रोडक्ट्स ते पुस्तकांवर धमाकेदार सूट मिळणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
मीशो मॉल कॅटेरीत 70 टक्क्यांपर्यंत सूट
मीशो मॉल कॅटेगरीत ग्रहकांना मेन्स फॅशन, पर्सनल केअर, फूटवेअर, मेकअप किटसह अन्य काही प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.
Image credits: Social Media
Marathi
ज्वेलरीवर 80 टक्क्यांपर्यंत सूट
मीशोच्या मेगा ब्लॉगबस्टर सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॅशनेबल ज्वेलरीवर 80 टक्क्यांर्यंत सूटचा फायदा घेता येणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
फॅशन प्रोडक्ट्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट
फॅशन प्रोडक्ट्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी ट्रेन्डी टी-शर्ट, जीन्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्सवर 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
प्रीमियम प्रोडक्ट्सवर 70-80 टक्क्यांपर्यंत सूट
मीशोच्या प्रीमियम प्रोडक्ट्सच्या कॅटेगरीत साडी, कुर्ती, ज्वेलरी, होम डेकॉर, फर्निचर अशा वेगवेगळ्या वस्तूंवर 70 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट आणि डील्स मिळणार आहे.