IBPSने लिपिक पदाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट — ibps.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.
जन्मतारीख आणि रोल नंबर टाकून निकाल पाहता येणार आहे. लवकरच संस्था IBPS मुख्य परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करणार आहे.
लवकरच IBPS मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करणार आहे. त्यामुळे या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी कालावधी मिळणार आहे.
टप्पा १ : अधिकृत वेबसाइटला भेट द्या — ibps.in.
उमेदवार IBPS RRB लिपिक प्रीलिम्स निकाल 2024 ची लिंक तपासू शकतात. त्यामध्ये किती गुण मिळालेत ते पाहता येईल. त्यासाठी रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागणार आहे.