१०वी - १२वीनंतर इंडियन नेव्हीत कशी मिळवायची नोकरी, घ्या जाणून
Marathi

१०वी - १२वीनंतर इंडियन नेव्हीत कशी मिळवायची नोकरी, घ्या जाणून

युवकांना भारतीय नेव्ही जॉईन करण्याची सुवर्णसंधी
Marathi

युवकांना भारतीय नेव्ही जॉईन करण्याची सुवर्णसंधी

भारतीय नेव्हीमध्ये नोकरी करण्याची तरुणांना सुवर्णसंधी आहे. १२ वीनंतर ते या मार्गाकडे एक करिअरचा पर्याय म्हणून नक्कीच पाहू शकतात. 

Image credits: Getty
इंडियन नेव्ही कशी जॉईन करायची?
Marathi

इंडियन नेव्ही कशी जॉईन करायची?

१०वी आणि १२वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये नोकरी कशी मिळवायची, सर्व प्रक्रिया जाणून घ्या. 

Image credits: Getty
१०वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये सामील होण्याची प्रोसेस
Marathi

१०वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये सामील होण्याची प्रोसेस

पद - Sailor (MR) 
पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण झालेली असावी. 
वय - १७ ते २० वर्ष 

Image credits: Getty
Marathi

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा 
  • शारीरिक परीक्षा 
  • वैद्यकीय परीक्षा 
Image credits: Getty
Marathi

निवेदन कसं दाखल करायचं?

इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन निवेदन भरता येत. 

Image credits: Getty
Marathi

१२वीनंतर इंडियन नेव्हीमध्ये दाखल होण्याचे मार्ग

  • १२वी नंतर NDA परीक्षा देऊन अधिकारी म्हणून आपण जॉईन करू शकता. 
  • १० + १२ Btech कॅडेट एंट्री स्कीम 
  • सिनिअर सेकंडरी रिक्रूट 
Image credits: Getty
Marathi

NDA साठी काय योग्यता हवी?

  • फिजिक्स, केमीस्ट्री आणि मॅथ्स हे विषय घेऊन १२वी उत्तीर्ण केलेली असावी. 
  • वय - १६.५वर्ष ते १९.५  वर्ष 
Image credits: Getty

IBPS RRB Clerk prelims result 2024: लिपिक पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर

Messho चा Mega Blockbuster Sale सुरु, पाहा धमाकेदार ऑफर्स

UPSC मुलाखतीत विचारले गेलेले हे 10 प्रश्न, तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

लुटून घ्या!, iPhone 15 वर सर्वात मोठी सूट