आपण पेट्रोल भरायला गेल्यानंतर सर्वात आधी रिडींग बघा. पेट्रोल भरायला सुरुवात केल्यावर शून्य तपासून बघा.
आपण पेट्रोलची शुद्धता पंपावर करू शकतो. तिथं फ्लटर पेपर टेस्ट असतो, त्याच्या मदतीने टेस्ट करता येईल.
फिल्टर पेपरवर काही थेंब पेट्रोलचे टाका. पेपरवर जर डाग खाली राहिला तर ते पेट्रोल शुद्ध नाही असं समजायचं.
आपण पेट्रोल पंपावर जाऊन हि टेस्ट करू शकता. एक ग्राहक म्हणून आपल्याला हा अधिकार देण्यात आला आहे.
कानातल्या टॉप्स डिझाईन खास, पाहून जाल हरखून
भारतात ऑनलाइन सोन्याचे बार खरेदी करायचेत? हे आहेत 7 बेस्ट प्लॅटफॉर्म्स
Gold Earrings: रोजच्या वापरासाठी सोन्याचे हे कानातले आहेत एकदम बेस्ट, पाहा डिझाइन्स!
Pearl Necklace : शिंपल्यांचे शो पिस नको, जीव अडकेल नेकलेसच्या मोत्यात