Marathi

नाकातल्या बाळीच्या अनेक डिझाइन्स, पाहूनच पडाल प्रेमात

Marathi

झुलुनचे नाक बाळी

आपण झुलूनचे नाक बाळी डिझाईन घालून पाहायला हवे. लग्न किंवा कार्यक्रम आपण झुलनचे बाळी घालून पाहू शकता. ती डिझाईन आपल्यावर क्वालिटी दिसून येत.

Image credits: instagram- sskfamclub
Marathi

पर्ल आणि स्टोन नाक बाळी

मोती आणि स्टोन डिझाईनमध्ये आपण पर्ल आणि स्टोन नाक बाळी घालून पाहू शकता. ट्रॅडिशनल डिझाईनमध्ये आपण पर्ल आणि स्टोन नाक बाळी घालून पाहू शकता.

Image credits: Social media
Marathi

स्टोन वर्क नाक बाळी

आपल्याला स्टाईलिश डिझाईनमध्ये बाळी हवी असेल तर स्टोन वर्क बाळी घालून पाहू शकता. एखाद्या फेस्टिव्हलमध्ये आपल्याला यामुळं उठून दिसून येत.

Image credits: instagram
Marathi

ट्विस्टेड नोज बाळी

ट्विस्टेड नोज बाळी हि डिझाईन आता सध्या ट्रेण्डिंगमध्ये सुरु आहे. हिला रोज घालण्यासाठी म्हणून आपण चांगला पर्याय पाहू शकता.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल नोज बाळी

थोडं वेगळं आणि युनिक डिझाईन हवं असेल तर फ्लोरल नोज बाळी हा पर्याय सर्वात चांगला आहे. आपण तो घालून पाहू शकता.

Image credits: instagram

Iphone 17 Pro Max किती Off मिळणार, जाणून घ्या माहिती

पेट्रोल खरं आहे की खोटं, कशी करायची तपासणी?

कानातल्या टॉप्स डिझाईन खास, पाहून जाल हरखून

भारतात ऑनलाइन सोन्याचे बार खरेदी करायचेत? हे आहेत 7 बेस्ट प्लॅटफॉर्म्स