फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन स्वस्त मिळणार आहे. आयफोन १७ प्रो मॅक्स आपल्याला कमी किंमतीत मिळणार आहे.
प्लस मेम्बर्सला पहिला ऍक्सेस मिळणार आहे. बाकीच्यांना मात्र नंतर खरेदी करावी लागणार आहे.
आयफोन १७ प्रो मॅक्स फोनवर आपल्याला ऑफ मिळणार आहे. या फोनवर २५ हजारांची आपल्याला ऑफ मिळू शकतो.
आपल्याला ऍक्सिस कार्डवर ६००० रुपयांचा ऑफ मिळणार आहे. यामध्ये आपल्याला चांगला ऑफ मिळणार आहे.
नवीन डिझाईनची चर्चा चांगली होत असतेआपल्याला हा फोन चांगला मजबूत प्रीमियम फील देता येतो.
पेट्रोल खरं आहे की खोटं, कशी करायची तपासणी?
कानातल्या टॉप्स डिझाईन खास, पाहून जाल हरखून
भारतात ऑनलाइन सोन्याचे बार खरेदी करायचेत? हे आहेत 7 बेस्ट प्लॅटफॉर्म्स
Gold Earrings: रोजच्या वापरासाठी सोन्याचे हे कानातले आहेत एकदम बेस्ट, पाहा डिझाइन्स!