आपल्याला टॉप्स करायचे असतील तर ट्रँगल शेप लटकन टॉप्स हा सर्वात चांगला पर्याय आहे. आपण युनिक डिझाईनमध्ये हे बनवू शकता.
३ ते ४ ग्रॅम डिझाईनमध्ये आपण पान शेप गोल्ड टॉप्स घालून पाहू शकता. सण किंवा वाढदिवसाच्या दिवशी घालायला हा पर्याय सर्वात चांगला आहे.
टॉप क्लासी आणि फॅशनेबल डिझाईनमध्ये आपण स्टड लटकन टॉप्स डिझाईन घालून पाहू शकता. आपण मीनाकारी वर्कमध्ये हे बनवून घेऊ शकता.
आपल्याला नक्षी डिझाईनमध्ये कानातले खरेदी करायचे असतील तर ब्रजबाला डिझाईन गोल्ड हा चांगला पर्याय आहे. हि डिझाईन २२ कॅरेटमध्ये मिळून जाईल.
छोटे छोटे लटकन डिझाईनमध्ये आपण फ्लोरल लटकन टॉप्स डिझाईन बनवू शकता. डेली वेअर घालायला हा सर्वात चांगला पर्याय आहे.
भारतात ऑनलाइन सोन्याचे बार खरेदी करायचेत? हे आहेत 7 बेस्ट प्लॅटफॉर्म्स
Gold Earrings: रोजच्या वापरासाठी सोन्याचे हे कानातले आहेत एकदम बेस्ट, पाहा डिझाइन्स!
Pearl Necklace : शिंपल्यांचे शो पिस नको, जीव अडकेल नेकलेसच्या मोत्यात
ट्रेडिंग डिझाईन पाहून व्हाल खुश, कानातल्याच्या डिझाईन आकर्षक