तुमचा उद्देश, जोखीम क्षमता आणि कालावधी महत्त्वाचे ठरत असतात. कोणत्या प्रकारचे फंड आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
कमी जोखीम, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन स्थैर्य. उदा. – Nippon India Index Fund, HDFC Top 100 Fund या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला हवी.
थोडा अधिक परतावा, थोडी अधिक जोखीम. उदा. – Kotak Emerging Equity, ICICI Balanced Advantage Fund यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी.
उच्च जोखीम – उच्च परतावा. फक्त दीर्घ मुदतीसाठीच! उदा. – Quant Small Cap Fund, Axis Small Cap Fund
३ वर्षे लॉक इन – ८०सी अंतर्गत ₹1.5 लाख टॅक्स सवलत उदा. – Mirae Tax Saver, Canara Robeco ELSS
कमी जोखीम, पार्किंगसाठी योग्य. उदा. – ICICI Liquid Fund, HDFC Short Term Debt Fund
लेखात देण्यात आलेली माहिती आपण पडताळून पाहावी. आपण गुंतवणूक करण्याच्या आधी आर्थिक अवश्य घ्या.
महागाईमध्ये पैशांचं नियोजन कसं करायला हवं?
AC चा वापर करताना लक्षात ठेवा या 7 गोष्टी, वीज बिलही येईल कमी
पैशांचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यायला हवी?
जगातील सर्वात श्रीमंत देश, जिथे प्रत्येक नागरिक आहे कोट्यधीश !