Marathi

जगातील सर्वात श्रीमंत देश, जिथे प्रत्येक नागरिक आहे कोट्यधीश !

Marathi

कोणता देश अंदाज लावा?

हे विनोद नाही, खरे आहे. हा कोणता देश आहे हे तुम्हाला माहीत आहे का? अंदाज लावा.

Image credits: Unspalash
Marathi

लक्झेंबर्ग

या देशाचे नाव लक्झेंबर्ग. लक्झेंबर्ग बद्दल ऐकले असेल ना? हा एक छोटा युरोपियन देश आहे.

Image credits: Unspalash
Marathi

येथील लोकसंख्या किती?

लक्झेंबर्गची लोकसंख्या सुमारे 6 लाख आहे. परंतु त्याचे दरडोई उत्पन्न (GDP per capita) जगात सर्वाधिक आहे.

Image credits: Freepik
Marathi

दरडोई उत्पन्न किती?

येथील सरासरी दरडोई उत्पन्न 1.35 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. येथे प्रत्येक व्यक्तीकडे चांगले घर, कार आणि आलिशान जीवनशैली आहे.

Image credits: Unspalash
Marathi

अर्थव्यवस्था

लक्झेंबर्गची अर्थव्यवस्था बँकिंग, वित्त आणि तंत्रज्ञान उद्योगांवर आधारित आहे. म्हणूनच येथील लोकांचे जीवनही उच्च दर्जाचे आहे.

Image credits: Unspalash
Marathi

उत्तम कर कायदे

कर कायदेही व्यवसायस्नेही असल्याने, आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे गुंतवणूक करतात.

Image credits: Getty
Marathi

शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत

येथे शिक्षण आणि आरोग्य सेवा मोफत आहेत. सरकार प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाचे जीवनमान पुरविते, म्हणूनच लोकांचे जीवनही चांगले आहे.

Image credits: Unspalash
Marathi

उत्तम कायदा व्यवस्था

संपत्तीसोबतच येथील कायदा व्यवस्थाही उत्तम आहे. खून, दरोडा असे गुन्हे येथे खूप कमी आहेत, नाहीतच असे म्हणता येईल.

Image credits: Unspalash
Marathi

सुरक्षित राष्ट्र

येथील कायदा व्यवस्था उत्तम असल्याने लक्झेंबर्ग जगातील सुरक्षित राष्ट्रांपैकी एक आहे.

Image credits: Social Media

AI च्या युगात नोकरी मिळवण्यासाठी काय करायला हवं, टिप्स जाणून घ्या

आज रविवारी व्हेजमध्ये काय बनवणार? 20 मिनिटांत तयार करा लज्जत वाढवणारे हे 8 पदार्थ

आज रविवारी नॉनव्हेजमध्ये काय बनवणार? घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चिकन करी

Eid Ul Adha 2025 बकरी ईदसाठी घरच्या घरी बनवा मटण कोरमा ते बिरयानी, या ७ चविष्ट नॉनव्हेज डिशेस