Marathi

पैशांचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

Marathi

पैशांच्या बचतीला सुरुवात करा

तुमचे आर्थिक ध्येय ठरवून घ्या. नंतर प्रत्येक महिन्याला किती बचत करायची हे ठरवून घ्या.

Image credits: Gemini
Marathi

उत्पन्नाचे आणि खर्चाचे प्रमाण प्रमाणात ठेवा.

दर महिन्याला होणारे खर्च सोडून इतर पैसे हातात राहतात का नाही याचा तपास करा. अनावश्यक खरेदी कमी करून आवश्यक तितकीच खरेदी करा.

Image credits: ChatGPT
Marathi

आपत्कालीन निधी आवश्यक

गरजेच्या वेळी आपल्याला आपत्कालीन निधी लागत असतो. त्यामुळे पैशांची बचत करून ठेवायला हवी.

Image credits: freepik@pvproductions
Marathi

आपण कर्ज घेतलेलं असल्यास त्याच नियोजन करून ठेवा

सर्व कर्ज (क्रेडिट कार्ड, वाहन, गृह, पदवी/व्यवसाय) यांचा समतोल साधा. नंतर सर्वात अधिक व्याजदर असलेले कर्ज आधी भरून टाका.

Image credits: freepik@creativaimages
Marathi

लांब पल्ल्याचा गुंतवणूक आराखडा ठरवून टाका

म्युच्युअल फंड, शेअर्स, भविष्य निधी, गोल्ड, FDs.यामध्ये गुंतवणूक करा. गुंतवणूक करताना जोखीम किती घ्यायची हे ठरवून घ्या.

Image credits: Meta AI
Marathi

कर सल्ला आणि लाभ यांचा विचार करा

₹1.5 लाख पर्यंत Section 80C मध्ये बचत करता येते, त्यामध्ये PPF, EPF, ELSS, जीवन विमा याचा समावेश आहे. आरोग्य विम्यांसाठी Section 80D अंतर्गत कर सवलत मिळवता येते.

Image credits: freepik

जगातील सर्वात श्रीमंत देश, जिथे प्रत्येक नागरिक आहे कोट्यधीश !

AI च्या युगात नोकरी मिळवण्यासाठी काय करायला हवं, टिप्स जाणून घ्या

आज रविवारी व्हेजमध्ये काय बनवणार? 20 मिनिटांत तयार करा लज्जत वाढवणारे हे 8 पदार्थ

आज रविवारी नॉनव्हेजमध्ये काय बनवणार? घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चिकन करी