आपण गोल्ड प्लेटेड ज्वेलरी कशी ओळखायची हे जाणून घ्यायला हवं. आपण खरं सोनं कोणतं आणि खोटं कोणतं हे कस ओळखायचं हे आपण जाणून घेऊयात.
आपल्याला गोल्ड प्लेटिंग हे काय असतं हे माहित नसेल तर आपण जाणून घेऊयात.
नकली गोल्ड पॉलिशमध्ये सोन्याचा मुलामा दिलेला असतो. आपण त्याबद्द्दलची माहिती जाणून घेऊयात. वेगळ्या धातूवर सोन्याचा मुलामा दिलेला असतो असं सांगितलं जात.
आपण यासाठी दगडाची टेस्ट घेऊन पाहू शकता. त्यासाठी गोल्ड प्लेटिंग केलेली आहे असं वाटत असेल तर तो धातू दगडावर घासून पाहायचं.
आपण मॅग्नेटचा गोल्ड प्लेटिंग सोन घेतलेलं असल्यास ते धातूच्या जवळ गेल्यावर चिकटत. त्यामुळं खरं सोनं आहे का खोटं ते लवकर समजत नाही.
या प्रकारचे जोडवे घातल्यास पाय दिसतील सुंदर, पर्याय घ्या जाणून
साखरपुड्याला घ्या या प्रकारच्या डिझाईनची रिंग, पाहून नवरी होईल खुश
हिवाळ्यात फ्रीजचा वापर करायला हवा का, जाणून घ्या माहिती
सोन्याची अंगठी या व्यक्तीनं घालू नये, अन्यथा होईल अपशकुन