आपल्या घरात नातं येणार असेल तर सोन्याचे कडे खरेदी करायला हवं. आपण याबद्दलच्या वेगवेगळ्या डिझाईनची माहिती समजून घेऊयात.
Image credits: Pinterest- AccessHer
Marathi
३ ग्रॅम गोल्ड कडा डिझाईन
आपल्याला हेवी कडा घ्यायचा असेल तर थांबा, दुसऱ्या डिझाईन माहिती असायला हव्यात. आपण पातळ आणि कमी वजनाचे गोल्ड कडा खरेदी करायला हवेत.
Image credits: Pinterest- AccessHer
Marathi
ब्लॅक बीड गोल्ड बेबी कडा
लहान बाळांची त्वचा हि नाजूक असते. आपण यामध्ये जास्त मोठं डिझाईन घेण्यापेक्षा काळ्या आणि पिवळ्या मोत्यांचे डिझाईन नक्की खरेदी करा. यामध्ये एड्जस्टिंग करून दिली जात असते.
Image credits: Pinterest- AccessHer
Marathi
गोल्ड बेबी बैंगल डिझाईन
आपण गोल्ड बेबी बैंगल डिझाईनमधील कडे लहान मुलांसाठी सहजपणे बनवू शकता. यामध्ये आपण घुंगरू स्टाईलचे कडे खरेदी करू शकता, ते ३ ते ५ ग्रॅम मध्ये सहजपणे बनवून मिळतील.
Image credits: Pinterest- AccessHer
Marathi
फ्लोरल गोल्ड बैंगल
बजेटची काळजी नसेल तर फ्लोरल गोल्ड बैंगल आपल्या बाळाच्या हातात राजकुमारासारखी शोभून दिसेल. ५ ते ७ ग्रॅम डिझाईनमध्ये भेटणारी हि बैंगल आपल्या हाताची शोभा नक्कीच वाढवेल.