सॅल्मन मास्यात Omega-3 भरपूर प्रमाणात असते. हे डोळ्यांची कोरडेपणा कमी करते आणि वयामुळे येणाऱ्या दृष्टीच्या समस्यांपासून संरक्षण करते.
ट्युना मासा डोळ्यांच्या नसांना बळकट करतो. नियमित सेवन केल्यास डोळ्यांचा थकवा कमी होण्यास मदत होते.
बांगडा हा स्वस्त आणि पौष्टिक मासा आहे. यात असलेले Omega-3 दृष्टी तेजस्वी ठेवण्यास उपयोगी ठरते.
तारली मासा डोळ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. हा मासा रेटिनाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
सुरमई मास्यात प्रथिने आणि आवश्यक फॅटी अॅसिड्स असतात. हे डोळ्यांच्या स्नायूंना ताकद देतात.
गोड्या पाण्यातील हे मासे व्हिटॅमिन A ने समृद्ध असतात, जे रातांधळेपणाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
१०,००० रुपयांपेक्षा कमी पैशात करून पहा हे बिझनेस, जाणून घ्या माहिती
राजकारणात काय करायला हवं, चाणक्य नितीमध्ये नेमकं काय सांगितलं?
कमी बजेटमध्ये कोणती ज्वेलरी खरेदी करता येईल, जाणून घ्या माहिती
कमी किंमतीत सीएनजीचा कोणता चांगला पर्याय, हि गाडी नक्की खरेदी करा