कमी किंमतीत सीएनजीचा कोणता चांगला पर्याय, हि गाडी नक्की खरेदी करा
आपण गाडी घेण्याचा विचार करत असाल तर सीएनजी गाडी घेणं हा सर्वात चांगला पर्याय आपल्यासाठी होऊ शकतो. आपण सर्वात स्वस्त असा सीएनजी गाडीचे पर्याय जाणून घेऊयात.
Utility News Jan 18 2026
Author: vivek panmand Image Credits:Google
Marathi
Maruti S- Presso CNG
आपण एस प्रेसो हि गाडी ४.६२ लाखांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. हि गाडी सीएनजी पर्यायात सर्वात चांगला पर्याय म्हणून मार्केटमध्ये आली आहे. त्यात 1.0L के-सिरीज पेट्रोल-सीएनजी इंजिन.
Image credits: maruti
Marathi
Maruti Alto K10 CNG
अल्टो गाडीची किंमत ४.६२ लाखांपासून सुरु होते. या गाडीला कंपनीकडून ३३.८५ किमीच ऍव्हरेज दिलं जात. या कारमध्ये ६ एअर बॅग्स देण्यात आल्या आहे.
Image credits: maruti
Marathi
Tata Tiago CNG
टाटा टियागो या गाडीची किंमत ५.४९ लाखांपासून सुरु होते. यात 1.2-लिटर रेव्होट्रॉन इंजिन आहे जे 72 पीएस पॉवर आणि 95 एनएम टॉर्क निर्माण करते.
Image credits: maruti suzuki
Marathi
Maruti Celerio CNG
या गाडीची किंमत ५.९८ लाखांपासून सुरु होते. या गाडीत शाह एअरबॅग्स देण्यात आल्या असून ७ इंचाची स्क्रीन कंपनीने दिली आहे.
Image credits: maruti suzuki
Marathi
Maruti Wagon R CNG
या गाडीची किंमत ५.८९ लाखांपासून सुरु होते. यामध्ये ३४ किलोमीटरच एव्हरेज देते आणि ६ एअरबॅग्स कंपनीकडून देण्यात आलं आहे. हि गाडी मार्केटमध्ये सर्वात चांगला पर्याय देण्यात आला आहे.