Marathi

कमी बजेटमध्ये कोणती ज्वेलरी खरेदी करता येईल, जाणून घ्या माहिती

Marathi

लव्हच्या आकाराचे लॉकेट

आपण नाजूक फुलांची डिझाईन असलेलं फ्लॉवर डिझाईन लॉकेट खरेदी करू शकता. हि डिझाईन छोट्या मुलींपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खरेदी करू शकतात.

Image credits: etsy.com
Marathi

फुलपाखराच्या आकाराचे लॉकेट

फुलपाखराच्या आकाराचे लॉकेट हे स्वातंत्र्य आणि आनंदाचे प्रतीक असते. अशा प्रकारची डिझाईन हि आपल्याला सर्वात चांगली वाटत जाते.

Image credits: tweov.com
Marathi

ओमच्या आकाराचे लॉकेट

ओमच्या आकाराचे लॉकेट हे सकारात्मकता, एनर्जी आणि शांतीच प्रतीक असते. हे आपल्या मुलींसाठी सर्वात चांगली आणि सुरक्षित मानली जाते.

Image credits: silveradda.com
Marathi

स्टार शेप सिल्व्हर लॉकेट

स्टार शेप सिल्व्हर लॉकेट आपण खरेदी करू शकाल. याचा हलका आणि मॉडर्न डिझाईन कॉलेज आणि फिरायला हे सगळं बरोबर असतं.

Image credits: tahi.co.in

कमी किंमतीत सीएनजीचा कोणता चांगला पर्याय, हि गाडी नक्की खरेदी करा

लायसनची गरज नसलेली इलेक्ट्रिक स्कुटर मार्केटमध्ये, जाणून घ्या माहिती

रूम फ्रेशनरची पडणार नाही गरज, या ५ इनडोअर प्लांटची करा निवड

२०० रुपयात इअर रिंग घालून दाखवा जलवा, पाहून होईल कौतुक