१०,००० रुपयांपेक्षा कमी पैशात करून पहा हे बिझनेस, जाणून घ्या माहिती
Utility News Jan 19 2026
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
चहा–कॉफी स्टॉल
अगदी कमी गुंतवणुकीत सुरू होणारा सर्वात लोकप्रिय बिझनेस म्हणजे चहा–कॉफी स्टॉल. गॅस, भांडी, कच्चा माल आणि छोटा स्टॉल मिळून हा व्यवसाय ५ ते ८ हजार रुपयांत सुरू करता येतो.
Image credits: Getty
Marathi
घरगुती खाद्यपदार्थ
पोळीभाजी, वडा, भजी, चटणी किंवा घरगुती फराळ बनवून विकणे हा उत्तम पर्याय आहे. स्वयंपाकाची आवड आणि घरचं स्वयंपाकघर असेल तर १० हजारांपेक्षा कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करता येतो.
Image credits: Getty
Marathi
मोबाईल अॅक्सेसरीज विक्री
चार्जर, इअरफोन, कव्हर, स्क्रीन गार्ड यांची मागणी नेहमीच असते. होलसेलमधून माल घेतल्यास कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येतो. रस्त्यावर छोटा स्टॉल किंवा ऑनलाइन विक्रीही शक्य आहे.
Image credits: Getty
Marathi
फोटोकॉपी व प्रिंटिंग सेवा
जर तुमच्या भागात शाळा, कॉलेज किंवा ऑफिस परिसर असेल तर फोटोकॉपी आणि प्रिंटिंगचा व्यवसाय फायदेशीर ठरतो. छोटा प्रिंटर आणि कागद यावर १० हजारांपेक्षा कमी खर्चात सुरुवात करता येते.
Image credits: Getty
Marathi
ऑनलाईन सेवा
डिझाईन, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा डेटा एंट्रीसारखी कामे मोबाईल किंवा लॅपटॉपवरून करता येतात. इंटरनेट आणि कौशल्य असल्यास या बिझनेससाठी फारशी गुंतवणूक लागत नाही.