या प्रकारचे जोडवे घातल्यास पाय दिसतील सुंदर, पर्याय घ्या जाणून
Utility News Dec 21 2025
Author: vivek panmand Image Credits:Instagram moha by geetanjali
Marathi
सिंपल सिंपल लाईन टो रिंग
हि टोन रिंग घालण्यासाठी सर्वत पॉप्युलर डिझाईन म्हणून ओळखली जाते. याच्या डिझाईनमुळे आपल्याला घरात घालताना कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही.
Image credits: silverwithsabi Instagram
Marathi
डबल लाईन बिचिया
महिला डबल बिचिया घालणार असाल तर ते आपल्याला एकदम स्टाईलमध्ये दिसून येत असतं. हे टिकाऊ आहे आणि एलिगेंट दिसून येत असतं. हे डेली आणि कॅज्युअली दोन्ही पद्धतीने युज करत असते.
Image credits: instagram- rajputii_jewellery_
Marathi
एडजस्टेबल बिचिया
एडजस्टेबल बिचिया आपल्या बोटांच्या साईजनुसार घालू शकता. घरात हे वापरत असताना कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही, त्यामुळं याचा आपण वापर करून पाहायला हवा.
Image credits: instagram- rajputii_jewellery_
Marathi
डॉट डिझाईन टो रिंग
छोटे डॉट्स असलेली टो रिंग पायात घालूंवर छान दिसून येते. हे ट्रॅडिशनल आणि मॉडर्न लूकमध्ये बेस्ट दिसून येतात. खास क्षणी लोक हे घातल्यावर आपलं कौतुक कारण थांबवणार नाही.
Image credits: instagram- rajputii_jewellery_
Marathi
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर टो रिंग
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर टो रिंग हि महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. हि रोज घालण्यासाठी टिकाऊ आणि स्टाईलिश डिझाईनमध्ये भेटून येते.