Marathi

साखरपुड्याला घ्या या प्रकारच्या डिझाईनची रिंग, पाहून नवरी होईल खुश

Marathi

सॉलिटेअर गोल्ड रिंग

साखरपुड्यासाठी रिंग सर्वात गरजेची असते. सॉलिटेअर गोल्ड रिंग हा पर्याय साखरपुड्यासाठी चांगली रिंग पर्याय म्हणून राहत असते.

Image credits: Getty
Marathi

फ्लोरल डिझाईन गोल्ड रिंग

या रिंगमध्ये छोट्या छोट्या दगडांसोबत फुलांची डिझाईन येत असते. यामध्ये एक ट्रॅडिशनल टच दिला जातो. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हि अंगठी एकदम चांगला पर्याय आहे.

Image credits: Getty
Marathi

ड्युअल टोन गोल्ड रिंग

पिवळ्या सोन्यात ड्युअल टोन गोल्ड रिंग बनवल्यास ती दिसताना सुंदर दिसून येत असते. हल्लीच्या काळात तरुणांची आवडती रिंग म्हणून हिची ओळख निर्माण झाली आहे. 

Image credits: Getty
Marathi

हार्ट शेप गोल्ड रिंग

हार्ट शेप गोल्ड रिंगची डिझाईन आपल्या हाताला सर्वात सुंदर बनवत असते. आपलं लव्ह मॅरेज असलं तर हि रिंग आपल्या होणाऱ्या बायकोच्या हाताला एकदम वेगळा लूक देते.

Image credits: Getty
Marathi

विंटेज इन्स्पायर्ड गोल्ड रिंग

या डिझाईनमध्ये विंटेज प्रकारचं इन्स्पायर्ड गोल्ड रिंग डिझाईन एकदम शाही पॅटर्नमध्ये दिसून येत असते. यामध्ये आपला लूक एकदम शाही आणि बेस्ट प्रकारातला दिसून येतो.

Image credits: Getty

हिवाळ्यात फ्रीजचा वापर करायला हवा का, जाणून घ्या माहिती

सोन्याची अंगठी या व्यक्तीनं घालू नये, अन्यथा होईल अपशकुन

चहात गूळ टाकायचं परफेक्ट टायमिंग काय, जाणून घ्या माहिती

नवीन वर्षाला मुलीला गिफ्ट करा, कमी किंमतीत गोल्ड टॉप्सची करा खरेदी