चहात गूळ टाकायचं परफेक्ट टायमिंग काय, जाणून घ्या माहिती
Utility News Dec 20 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
गुळाच्या चहाचा नैसर्गिक गोडवा
गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो जो साखरेपेक्षा जड नसतो. त्यामुळे गोड चहा प्यायल्यावर लगेच आळस येत नाही, उलट शरीराला ऊर्जा मिळाल्यासारखी वाटते.
Image credits: Getty
Marathi
चहा बनवण्याची सोपी रेसिपी
चहा बनवण्यासाठी प्रथम पाण्यात वेलदोडा आणि आले टाकून उकळून घ्या. चहा पावडर घालून पुन्हा उकळा आणि मग दूध मिसळा. सर्वप्रथम चहा नीट उकळल्यावर गुळाचा खडा शेवटी घालायचा.
Image credits: Getty
Marathi
गुळ कधी घ्यायचा?
गूळ शेवटी घालल्यास दूध फाटण्याची शक्यता कमी होते आणि चहा अधिक चवदार बनतो. बाजारात उपलब्ध गुळाची पावडर वापरल्यास ती पटकन विरघळते आणि चहाचा स्वाद अजून मस्त राहतो.
Image credits: Getty
Marathi
आरोग्यदायी पर्याय
गुळाचा चहा साखरेच्या चहापेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो आणि तो शरीराला उबदार ठेवण्यास तसेच ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे रोजच्या गूळ हा हेल्दी पर्याय म्हणून घेतला जाऊ शकतो.