सोन्याची अंगठी घालणे शुभ असले तरीही काही विशिष्ट राशी आणि परिस्थितींमध्ये सोन्याची अंगठी घालणे टाळावे.
गुरू ग्रहात सोन्यावर प्रभाव असल्यामुळं ज्यांच्या कुंडलीत गुरुची स्थिती अनुकूल नाही अशा व्यक्तींना सोन्यामुळं त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशिष्ट प्रकारच्या सवयी आणि खाणंपिणं होत असल्यास आपण सोन्याची अंगठी घालणं टाळायला हवं असं सांगण्यात येतं. त्यामुळं आपण काय खाताय हे जाणून घ्या.
ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीची स्थिती अधिक प्रभावी असून शनीची साडेसाती सुरु असल्यास आपण सोने घालताना काळजी घ्यायला हवी.
सोने घालताना ते कंबरेच्या खाली किंवा पायात घालू नये. ते पवित्र समजले जात नाही.
सोन्याची अंगठी घालण्यापूर्वी आपल्या ज्योतिषाचा सल्ला घेणे नेहमीच उत्तम ठरत असते.
चहात गूळ टाकायचं परफेक्ट टायमिंग काय, जाणून घ्या माहिती
नवीन वर्षाला मुलीला गिफ्ट करा, कमी किंमतीत गोल्ड टॉप्सची करा खरेदी
आईसोबत बायकोला घ्या डायमंड इअररिंग्ज, १४ कॅरेटमधले पर्याय जाणून घ्या
गोल्डमधील डायमंड पेंडंट पाहून बायको जाईल लाजून, पहा ५ युनिक डिझाईन