चाणक्य म्हणतात “जिथे भावनेपेक्षा बुद्धी वापरली जाते, तिथे संघर्ष टळतो.” शक्यतो रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, त्याचे तोटे आपल्याला जाणवत राहतात.
एका व्यक्तीची बाजू घेतली, तर दुसरी कायमची दुखावते. आईसमोर बायकोची तक्रार नको तर बायकोसमोर आईची तक्रार नको.
भांडणात सर्वात मोठी चूक म्हणजे कोणाचंही न ऐकणं, दोघींचं म्हणणं वेगवेगळं, शांतपणे ऐकून घ्या, मध्ये पडून आवाज वाढवू नका.
योग्य वेळेला बोललेला शब्द वाद मिटवतो. भांडणाच्या क्षणी नाही, मन शांत झाल्यावर संवाद साधा
साखरपुड्यासाठी या अंगठ्या आहे खास, डिझाईन घातल्यावर नवरी पडेल प्रेमात
नवीन वर्षाचा काय संकल्प करायला हवा, चाणक्य नीती काय म्हणते?
हात दिसेल सुंदर, ऑफिस आणि कॉलेज गर्ल्स घालून पहा मिनिमल रिंग
टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या माहिती