नवीन वर्ष आलं की संकल्प सगळेच करतात. पण चाणक्य निती सांगते, संकल्प फक्त शब्दांत नसावा, तो वागण्यात उतरलेला असावा.
चाणक्य हे महान विचारवंत, राजकारणी आणि तत्त्वज्ञ होते. त्यांची निती आजही जीवन, व्यवसाय आणि यशासाठी तितकीच उपयुक्त आहे.
चाणक्य म्हणतात, जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. वेळ, सवयी आणि विचारांवर शिस्त आणा.
चाणक्य निती सांगते: ज्ञान हेच खरी संपत्ती आहे. दररोज काहीतरी नवीन शिका, पुस्तक, अनुभव किंवा चुका यांतून.
चाणक्य स्पष्ट सांगतात, वाईट संगत माणसाला अधोगतीकडे नेते. नवीन वर्षाचा संकल्प, सकारात्मक, प्रामाणिक आणि प्रेरणादायी लोकांसोबत राहा.
हात दिसेल सुंदर, ऑफिस आणि कॉलेज गर्ल्स घालून पहा मिनिमल रिंग
टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या माहिती
नवरीचे २ ते ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, घातल्यावर लगेच पडाल प्रेमात
मुलींनी काळा धागा कोणत्या पायात बांधावा? काय सांगते ज्योतिष मान्यता