हात दिसेल सुंदर, ऑफिस आणि कॉलेज गर्ल्स घालून पहा मिनिमल रिंग
Utility News Jan 03 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini
Marathi
एडजस्टेबल सिम्पल रिंग
एडजस्टेबल सिम्पल रिंग हि घालायला अतिशय सोपी असते आणि प्रत्येक बोटात ती बसून जाते. त्यामुळं हि रिंग आपण ट्राय करून पाहू शकतात.
Image credits: instagram/junu_aj_gold
Marathi
रोज गोल्ड मिनिमल रिंग
रोज गोल्ड मिनिमल रिंग हि सॉफ्ट आणि क्लासी टोन, डेली वेअरसाठी स्टाईलिश असते. आपण हि गोल्ड मिनिमल रिंग कार्यक्रमासाठी घालून पाहू शकतात.
Image credits: instagram/junu_aj_gold
Marathi
जियोमेट्रिक शेप रिंग
आपण जियोमेट्रिक शेप रिंग हा स्क्वेअर किंवा लाईन डिझाईनमध्ये बनवू शकता. ती अतिशय प्रोफेशनल आणि सुंदर दिसून येते.
Image credits: Getty
Marathi
ओपन एन्ड रिंग
ओपन एन्ड रिंग हि आधुनिक आणि ट्रेंडी आणि कॉलेज गर्ल्स साठी हा पर्याय सर्वात चांगला राहणार आहे. आपण हा पर्याय चांगल्या ठिकाणी जाण्यासाठी वापरून पाहू शकता.
Image credits: Getty
Marathi
सिंगल स्टोन मिनिमल रिंग
सिंगल स्टोन मिनिमल रिंग छोट्या हातामध्ये एलीगेंट स्टोन हातांमध्ये दिसून येतो. आपण हि अंगठी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गिफ्ट देऊ शकता.