टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या माहिती
Utility News Jan 02 2026
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
टाटा कंपनीची सर्वात स्वस्त इव्ही कार
टाटा कंपनीची सर्वात स्वस्त कार म्हणून टाटा टीयागो या गाडीची ओळख निर्माण झाली आहे. या गाडीची बॅटरी दोन पर्यायांमध्ये येत असते.
Image credits: Social media
Marathi
किती किलोमीटर गाड़ी पळते?
टाटा टीयागो हि गाडी १९.२kWh आणि बॅटरी पॅकश २२३ किलोमीटरची रेंज या गाडीमध्ये मिळत असते. त्यानंतर दुसऱ्या गाडीची इलेक्ट्रिक रेंज हि २९३ किलोमीटर पर्यंत जात असते.
Image credits: Social media
Marathi
टाटाच्या कारला चार्ज कसं केलं जात?
या टाटाच्या गाडीला खासकरून चार्ज करताना चार्जर बॉक्सचा वापर केला जातो. आपण या गाडीला चार्ज करताना फास्ट होम वॉल चार्जरचा वापर करत असतो, त्यामुळं चार्जिंग पटपट व्हायला मदत होते.
Image credits: X Twitter
Marathi
टाटाच्या या गाडीला घरी येणार चार्ज करता
टाटाच्या या गाडीला आपण घरच्याघरी चार्जिंग करू शकणार आहेत. घरीच चार्जिंग केल्यामुळं या गाडीचं टेन्शन मिटणार आहे.
Image credits: X Twitter
Marathi
गाडीत किती एअरबॅग्स मिळणार?
कंपनीकडून गाडीमध्ये एअरबॅग्स दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये खासकरून २ एअरबॅग्स कंपनीकडून देण्यात येणार आहेत. या गाडीची किंमत ७.९९ लाखांपासून ते ११.१४ लाखांपर्यंत मिळते.