साखरपुड्यासाठी या अंगठ्या आहे खास, डिझाईन घातल्यावर नवरी पडेल प्रेमात
Utility News Jan 04 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini
Marathi
साखरपुडा
साखरपुडा समारंभ हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा प्रसंग घडत असतो. यावेळी नवरा नवरीच्या हातात एकमेकांच्या हातात अंगठी घालून हा सोहळा साजरा करत असतात.
Image credits: gemini
Marathi
साखरपुड्याची अंगठी
साखरपुड्याची अंगठी हि कायमच स्पेशल ठरत असते. हि अंगठी आयुष्यभर सोबत राहत असते. त्यामुळं या अंगठीची डिझाईन डिझाईन सुंदर असल्यावर घातल्यावर ती छान दिसून येईल.
Image credits: gemini
Marathi
पार्टनरच्या नावाची अंगठी
तुम्ही तुमच्या पार्टनरच्या नावाची अंगठी अंगठी हातात घालून पाहू शकता. ती अंगठी हातात घातल्यानंतर आपल्याला आपल्या प्रेमाची आठवण सोबत राहते. आपण त्यामुळं हि अंगठी घालायला हवी.
Image credits: gemini
Marathi
प्लॅटिनम अंगठी
आपण काहीतरी वेगळं घालून पाहायचं म्हणून प्लॅटिनमची अंगठी घालून पाहू शकता. यामध्ये आपल्याला सिम्पल आणि सोबर डिझाईन सहजपणे मिळून जाईल. त्यामुळं हे डिझाईन नक्की ट्राय करा.
Image credits: gemini
Marathi
हर्टच्या आकाराचे डिझाईन
आपण हर्टच्या आकाराचे डिझाईन हातात घालून ट्राय करून पाहू शकता. ते ट्राय केल्यानंतर आपण प्रेमच आपल्या सोबत असल्याचा भास आपल्याला कायम होत राहील हे कायम लक्षात ठेवा.