मंगळसूत्र हा महिलांच्या सौभाग्याचं लेन असून ते आपलं प्रतीक असल्याचं सांगण्यात आलं आहे. लग्नाच्या नंतर महिलांना मंगळसूत्र घालत असतात.
Image credits: saubhagya_mangalsutra/instagram
Marathi
मंगळसूत्र डिझाईन
पूर्वी काळ्या मण्याचे मंगळसूत्र त्यात दोन वाट्या घातलेल्या दिसून येतात. आता यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. मंगळसूत्रांच्या अनेक डिझाईन आपल्याला दिसून येतात.
Image credits: saubhagya_mangalsutra/instagram
Marathi
नवरीसाठी ३ ग्रॅम आणि ५ ग्रॅम मंगळसूत्र करा खरेदी
नवरीची ३ ग्रॅम आणि ५ ग्रॅम मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. हे मंगळसूत्र कमी पैशांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकत.
Image credits: saubhagya_mangalsutra/instagram
Marathi
कमी वजनामुळं वापरायला सहज सोपं
कमी वजनामुळं हे मंगळसूत्र वापरायला सहज आणि सोपं असंच असत. आधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे बनवलेलं असल्यामुळं ते उठून दिसतं. आपण हे मंगळसूत्र गळ्यात घातल्यावर सुंदर दिसतं.
Image credits: kapiljewellers2010/instagram
Marathi
प्रेमाचे प्रतीक म्हणून वापरा मंगळसूत्र
प्रेमाचे प्रतीक म्हणून आपण या मंगळसूत्राचा वापर करून पाहू शकता. हे मंगळसूत्र आता नवीन नवरीची पहिली पसंती म्हणून सगळीकडं आवडीनं घालताना दिसून येत आहे.