बदाम, अक्रोड, काजू, मनुका यांसारखा सुकामेवा शरीराला आतून उष्णता देतो. रोज सकाळी भिजवलेले बदाम किंवा अक्रोड खाल्ल्यास थंडीचा त्रास कमी होतो.
सूप, वरण, पातळ भाजी, डाळी, खिचडी यांसारखे गरम पदार्थ हिवाळ्यात पचनास सोपे जातात आणि शरीराला उर्जा देतात.
काळी मिरी, जिरे, दालचिनी, हळद हे मसाले शरीरातील रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे थंडीत शरीर उबदार राहण्यास मदत होते.
आलं-तुळशीचा चहा, हळदीचे दूध, काढा यांसारखी पेये थंडीपासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
हिवाळ्यात योग्य आहार घेतल्यास शरीर उबदार राहते, आजारांपासून संरक्षण मिळते आणि ऊर्जा टिकून राहते. त्यामुळे ऋतूनुसार आहारात बदल करणे खूप महत्त्वाचे आहे.
पत्नीला गिफ्ट करा चांदीचे मंगळसूत्र, डिझाईन पाहून जाल हरखून
सॅमसंगच्या या प्रीमियम फोनवर मिळणार मोठा डिस्काउंट, कोणता हा फोन?
१०० रुपयात गर्लफ्रेंडला नवीन वर्षात द्या हे गिफ्ट, पर्याय जाणून घ्या
दोन मिनिटात रील करा एडिट, या ट्रीक्सचा करून पहा वापर