दोन मिनिटात रील करा एडिट, या ट्रीक्सचा करून पहा वापर
Utility News Dec 12 2025
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
लवकरात लवकर एडिटिंग करा
InShot, CapCut, VN Video Editor ही अॅप्स हलकी, वेगवान आणि Reels साठी परफेक्ट आहेत. आपण या अँपच्या माध्यमातून सर्वात लवकरात लवकर एडिटिंग करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
क्लिप्स प्री ट्रिप करा
एडिटिंग सुरू करण्याआधी व्हिडिओच्या अनावश्यक भागांना कापून टाका. यामुळे वेळ बरेच वाचतो आणि एडिटिंग स्मूथ होते. आपण लवकरात लवकर आणि कमीत कमी वेळेत एडिटिंग करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
क्विक ट्रान्झिशन्स वापरा
Swipe, Fade, Zoom-in सारखे रेडीमेड ट्रान्झिशन्स वापरा. फक्त एक टॅप आणि प्रो-लेव्हल लूक येऊन जातो. एडिटिंग केल्यावर व्हिडिओला चांगला लूक येऊन जातो.
Image credits: Social Media
Marathi
ट्रेंडिंग म्युझिक वापरा
Reels व्हायरल होण्यात म्युझिकचा मोठा वाटा असतो. अॅपमध्ये दिलेले ट्रेंडिंग ऑडिओ निवडा. आपण चालत असलेले ऑडिओ वापरल्यास आपल्याला रिच मिळायला फायदा मिळू शकतो.