मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ अल्ट्रा फाईव्ह जी खरेदी करण्याची सुवर्णससंधी चालून आली आहे.
Image credits: Samsung Website
Marathi
सॅमसंग स्टोअरमध्ये किती असणार किंमत?
सॅमसंग गॅलॅक्सी एस२४ अल्ट्रा या फोनची किंमत सॅमसंग स्टोअरमध्ये १,१९,९०० रुपयांना तो मिळणार आहे. त्यामुळं आपण आजच हा फोन स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकता.
Image credits: Samsung Website
Marathi
मिळणार मोठा डिस्काउंट
फ्लिपकार्टवर या फोनवर चांगला दमदार डिस्काउंट मिळणार आहे. आपण हा फोन आजच खरेदी केल्यास या डिस्काऊंटचा आपल्याला फायदा मिळणार आहे.
Image credits: Samsung Website
Marathi
फ्लिपकार्टवर किती रुपयांना मिळणार फोन?
फ्लिपकार्टवर हा फोन अतिशय चांगल्या ऑफरमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत या माध्यमावर आज ९८,८०० रुपये असून आपण फोन आउट ऑफ स्टॉक होण्याच्या आधी खरेदी करा.
Image credits: Samsung Website
Marathi
ग्राहकांची होणार मोठी बचत
या फोनच्या खरेदीवर ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. या फोनवर २१, १९९ रुपयांची बचत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आपण आजच हा फोन खरेदी करायला हवा.