१०० रुपयात गर्लफ्रेंडला नवीन वर्षात द्या हे गिफ्ट, पर्याय जाणून घ्या
Utility News Dec 12 2025
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
चॉकलेट द्या गिफ्ट
आपण १०० रुपयात गर्लफ्रेंडला गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट आपण कशा पद्धतीने देऊ शकता त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
Image credits: Getty
Marathi
मिनी ख्रिसमस चॉकलेट पॅक
मिनी चॉकलेट पॅक आपण गिफ्ट म्हणून आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट म्हणून देऊ शकता. ख्रिसमस पॅक आपण गर्लफ्रेंडला सहजपणे गिफ्ट देऊ शलता., त्यामुळं आपली गर्लफ्रेंड नक्की खुश होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
लव्ह नोट्स डायरी
आपण गर्लफ्रेंडला लव्ह नोट्स किंवा लव्ह डायरी गिफ्ट म्हणून देऊ शकता. आपण हे ५० ते १०० रुपयांमध्ये घेऊन गिफ्ट करू शकता, हे गिफ्ट दिल्यावर तिला एक आपलेपणा फील होईल.
Image credits: Social media
Marathi
छोटा टेडी बिअर करा गिफ्ट
आपण आपल्या गर्लफ्रेंडला छोटा टेडी बिअर गिफ्ट म्हणून देऊ शकता. ५० ते १०० रुपयांमध्ये छोटा टेडी गिफ्ट म्हणून देऊ शकता, त्यानंतर हे मुलीचे लाडके गिफ्ट ठरताना दिसत आहे.
Image credits: Social media
Marathi
ख्रिसमस थीम हेअर क्लिप
आपण ख्रिसमस थीम हेअर क्लिप गिफ्ट देऊ शकता, यामध्ये आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध होऊन जातात.