पुण्यात रॉयल एन्फिल्डच्या गाडीची किती आहे किंमत, जाणून घ्या माहिती
Utility News Jan 05 2026
Author: vivek panmand Image Credits:royal Enfield
Marathi
Royal Enfield Classic 350
पुण्यात Classic 350 ची एक्स-शोरूम किंमत अंदाजे ₹1.93 लाख ते ₹2.25 लाख इतकी आहे. ऑन-रोड किंमत (RTO + Insurance सहित) ₹2.25 लाख ते ₹2.60 लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहचते.
Image credits: royal Enfield
Marathi
Royal Enfield Bullet 350
Bullet 350 ही सर्वात जुनी आणि लोकप्रिय बाईक पुण्यात अंदाजे किंमत एक्स-शोरूम: ₹1.74 लाख ते ₹1.90 लाख रुपये आहे. ऑन-रोड ₹2.05 लाख ते ₹2.25 लाख पर्यंत किंमत जाऊन पोहचते.
Image credits: royal Enfield
Marathi
किंमतीत काय काय समाविष्ट असत?
ऑन-रोड किंमतीमध्ये RTO नोंदणी शुल्क, Insurance, Road Tax आणि Basic Accessories उपलब्ध असतात. त्यामुळं गाडी घेताना आपण पूर्ण चौकशी करूनच घ्यावी.
Image credits: royal Enfield
Marathi
पुण्यात गाडी कुठं मिळेल?
पुण्यात गाडीचं शिवाजीनगर, हडपसर, पिंपरी-चिंचवड आणि वाकड येथे या गाड्यांचं शोरूम आहे. आपण या ठिकाणी जाऊन Test Ride, Finance, Exchange सुविधा मिळवू शकता.
Image credits: royal Enfield
Marathi
EMI पर्याय
पुण्यात EMI पर्याय उपलब्ध असून ₹6,000 ते ₹8,000 पासून EMI सुरू होते. गाडीच्या डाऊन पेमेन्टमध्ये कालावधीनुसार काही बदल होऊ शकतात.