Marathi

हिवाळ्यात वाढलेलं वजन कमी कस करावं, माहिती घ्या जाणून

Marathi

सकाळची सुरुवात योग्य करा

सकाळी उठल्यावर: कोमट पाणी + लिंबू किंवा कोमट पाणी + मध. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि चरबी जळण्यास मदत होते.

Image credits: pinterest
Marathi

आहारात काय बदला?

हिवाळ्यात खा, भाज्यांचे सूप, डाळी, भाजी, चपाती, फळं (संत्रं, सफरचंद) याचा आहारात समावेश करा. तळलेले पदार्थ आणि जास्त गोड आणि मैदा खाऊ नका. 

Image credits: pinterest
Marathi

थंडी आहे म्हणून हालचाल थांबवू नका

हिवाळ्यात आळस येतो पण रोज किमान ३० मिनिटे चालणं, घरच्या घरी योग, सूर्यनमस्कार हे केल्यास वजन नियंत्रणात राहतं.

Image credits: pinterest
Marathi

घरगुती काढे आणि पेये

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी आलं-तुळस काढ, जिरे पाणी, दालचिनी चहा. हे पेय पचन सुधारतात आणि चरबी कमी करायला मदत करतात.

Image credits: pinterest
Marathi

झोपेचं वेळापत्रक सांभाळा

हिवाळ्यात जास्त झोप येते, पण उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं वजन वाढवतं. ७–८ तासांची नियमित झोप घ्या, रात्री उशिरा खाणं टाळा

Image credits: pinterest

चांदीचा दागिना घातल्यावर काय होतो फायदा, जाणून घ्या माहिती

आई आणि पत्नीचं भांडण झाल्यावर काय करावं, चाणक्य काय सांगतात?

साखरपुड्यासाठी या अंगठ्या आहे खास, डिझाईन घातल्यावर नवरी पडेल प्रेमात

नवीन वर्षाचा काय संकल्प करायला हवा, चाणक्य नीती काय म्हणते?