दहा हजारात ज्वेलरी द्या गिफ्ट; सुनेला, मुलीला द्या सरप्राईज
Utility News Jan 14 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini
Marathi
सिल्व्हर पर्ल नेकलेस सेट
४००० ते ५००० रुपयांना मिळणारा सिल्व्हर पर्ल नेकलेस सेट आपण वेस्टर्न आणि एथनिक अशा दोनही प्रकारच्या ड्रेसवरून घालून पाहू शकता.
Image credits: gemini
Marathi
मिनिमल गोल्ड प्लेटेड चेन
आपण लाइटवेट मिनिमल गोल्ड प्लेटेड चेन जर खरेदी केली तर ती रोज वापरायला सर्वात चांगली आहे. आपण मुलगी आणि सून दोघीना हे गिफ्ट म्हणून देऊ शकता. आपण सणाच्या दिवशी हे घालून पाहू शकता.
Image credits: Getty
Marathi
कुंदन स्टड इअर रिंग्स
आपल्याला ३,००० ते ४,००० रुपयांमध्ये कुंदन स्टड इअर रिंग खरेदी करू शकता. ते आपल्याला छान लूक देत असते. आपण लेहंगासोबत घातल्यावर रॉयल लूक आपल्याला दिसून येत असतो.
Image credits: our own
Marathi
सिल्व्हर कडा आणि ब्रेसलेट
सिल्व्हर कडा आणि ब्रेसलेट मॉडर्न मुलींसाठी सर्वात चांगला बेस्ट पर्याय आहे. वेस्टर्न आणि इंडो वेस्टर्न याला दोन्ही पर्यायासाठी चांगला पर्याय आहे.
Image credits: instagram
Marathi
गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र आणि पेंडंट
नवीन सुनेसाठी गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र एलीगेंट एक इमोशनल आणि सर्वात चांगलं गिफ्ट आहे. आपण संक्रांतीच्या दिवशी हे गिफ्ट म्हणून देऊ शकता.