Marathi

Mangalsutra Designs: कॉटन साडीवर घाला हे मंगळसूत्र, दिसणार उठून

Marathi

कॉटनच्या साड्या घातल्यावर घाला हे मंगळसूत्र

कॉटनच्या साड्या घातल्यावर आपण वेगवेगळे मंगळसूत्र घालून पाहू शकता. ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी डिझाईनमधील मंगळसूत्र आपल्याला भेटून जातात.

Image credits: instagram
Marathi

मिनिमल ब्लॅक सीड्स मंगळसूत्र

आपण कॉटन साडीसोबत मिनिमल ब्लॅक सीड्स मंगळसूत्र घालून पाहू शकता. हे मंगळसूत्र दिसायला एकदम परफेक्ट दिसून येत. रोजच्या वापरासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

गोल्ड फिनिश मंगळसूत्र

आपल्याला खूप जड नाही पण हलकं असं मंगळसूत्र हवं असेल तर गोल्ड फिनिश मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. हे मंगळसूत्र ऑफिसला घालून जायला शोभेल असच आहे.

Image credits: instagram
Marathi

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

आपण फ्लोरल म्हणजेच फुलांच्या आकाराचे मंगळसूत्र घेऊ शकता. हे मंगळसूत्र आपल्याला प्रिंटेड किंवा प्लेन कॉटन साडीवर ट्रेंडिंग आणि फ्रेश लूकमध्ये दिसून येईल.

Image credits: instagram
Marathi

शॉर्ट लेन्थ मंगळसूत्र

कॉटन साडीवर मंगळसूत्र घालण्यापेक्षा शॉर्ट लेन्थ मंगळसूत्र आपण घेऊ शकता. छोटं मंगळसूत्र आपण घालू शकता. नेकलेस घेटालूंवर आपल्याला तो छान दिसून येतो.

Image credits: instagram

मकर संक्रांतीला चुकूनही खिचडी खाऊ नका, जाणून घ्या कारण

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर कसा वाढवावा, जाणून घ्या माहिती

कमी ग्रॅमच्या अंगठ्या घालून पाडा छाप, आकर्षक आणि सुंदर येणार लूक

सोनं घातल्यावर शरीराला काय होतो फायदा, माहिती घ्या जाणून