Marathi

स्वयंपाकघरातील या ३ गोष्टी करा साफ, तुम्हाला आहे का माहिती?

Marathi

आपण कुठं दुर्लक्ष करतो?

ओटा नीट पुसणं, भांडी चमकवणं, गॅस स्वच्छ करणं अशा अनेक गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देतो. पण फक्त ओटा स्वच्छ केला, भांडी धुतली म्हणजे किचन पूर्णपणे सुरक्षित आणि स्वच्छ झालं.

Image credits: pinterest
Marathi

किचन स्वच्छतेसाठी वापरलं जाणार कापड

आपण किचनच काम करताना गॅस साफ करायला, हात पुसायला किंवा गरम भांडी धरायला आपण एकच फडकं वापरत असतो. या कपड्यावर अनेक बॅक्टेरिया असतात, त्यामुळं ते रोज फडकं धुवून काढायला हवा.

Image credits: pinterest
Marathi

भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्पंज

भांडी स्वच्छ करणारा स्पंज सर्वात स्वच्छ समजला जातो पण त्याचा वापर सर्वात जास्त होत असतो. आपण आठवड्यातून एकदा स्पंज बदलणे गरजेचं असत, त्यामुळं ती काळजी घ्यायला हवी.

Image credits: pinterest
Marathi

बेसिन

संपूर्ण किचनमधील घाण बेसिनमधूनच जात असतो, त्यामुळं आपण हे कायम स्वच्छ करायला लक्ष द्यायला हवं. बेसिन स्वच्छ असलं तरी आतमध्ये जंतू साचलेले असतात. त्यामुळं आपण हे स्वच्छ करायला हवं.

Image credits: pinterest
Marathi

काय लक्षात ठेवावं?

किचन फक्त दिसायला स्वच्छ असणं आवश्यक नाही तर त्या वस्तू खऱ्याच स्वच्छ आहेत का याची तपासणी करून पाहायला हवी. आपण किचन स्वच्छ करण्यावर लक्ष द्यायला हवं.

Image credits: pinterest

रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त गाडी कोणती, नाव ऐकून व्हाल हैराण

Mangalsutra Designs: कॉटन साडीवर घाला हे मंगळसूत्र, दिसणार उठून

मकर संक्रांतीला चुकूनही खिचडी खाऊ नका, जाणून घ्या कारण

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर कसा वाढवावा, जाणून घ्या माहिती