हजारात मंगळसूत्र करा खरेदी, प्रत्येक आऊटफिटवर दिसणार शोभून
Utility News Jan 10 2026
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
मंगळसूत्र डिझाईन
आपण सध्याच्या काळात कोणते मंगळसूत्र ट्रेंडिंगमध्ये आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामधील डिझाइन्स आणि त्याची किंमत याची माहिती जाणून घेऊयात.
Image credits: instagram
Marathi
लेअर्ड मंगळसूत्र
सध्या एकाच वेळी दोन किंवा तीन पदरी मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आल्याचं दिसून येतं. हे पारंपरिक आणि आधुनिक मंगळसूत्र साडी आणि ड्रेस दोन्हीवर उठून दिसत
Image credits: instagram
Marathi
शॉर्ट आणि सिम्पल मंगळसूत्र
ऑफिसवेअर किंवा रोजच्या वापरासाठी बारीक आणि कमी लांबीचे मंगळसूत्र आपण घालून पाहू शकता. हे शॉर्ट आणि सिम्पल मंगळसूत्र आपण घालून पाहू शकाल.
Image credits: instagram
Marathi
कॉइन किंवा लटकन डिझाईन
मध्यभागी मोठे गोल्ड लटकन असलेले मंगळसूत्र सध्या फॅशनमध्ये राहणार आहेत. हे डिझाईन कांजीवरम किंवा पैठणीसारख्या पारंपरिक साड्यांवर हे छान दिसून येत असतं.
Image credits: instagram
Marathi
डायमंड आणि स्टोन्स मंगळसूत्र
जर आपण लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला जात असाल तर डायमंड आणि स्टोन्सचे मंगळसूत्र घालून पाहू शकता. यामुळं आपल्या सौंदर्याला वेगळा लूक येऊन जाईल.