Marathi

रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त गाडी कोणती, नाव ऐकून व्हाल हैराण

Marathi

सर्वात स्वस्त पर्याय!

सध्या Royal Enfield लाइनअपमध्ये सर्वात कमी किमतीची बाईक म्हणजे Hunter 350 आहे.

Image credits: royal Enfield
Marathi

एक्स-शोरूम किंमत

Hunter 350 ची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.37 लाख पासून सुरू होते. हेच कारण आहे की ती Royal Enfield ची सबसे किफायतशीर/स्वस्त बाईक आहे. 

Image credits: royal Enfield
Marathi

Hunter 350, काय खास आहे?

349 cc सिंगल-सिलिंडर इंजिन गाडीमध्ये देण्यात आलं आहे. सिटी राईड आणि लाँग राईड दोन्हीसाठी योग्य आहे. हलकी व आरामदायी राईड देण्यात आली आहे. 

Image credits: royal Enfield
Marathi

कोणाला घेणे योग्य?

जर तुम्हाला पहिली रॉयल एन्फिल्ड बाईक किफायतशीर बजेटमध्ये हवी असेल तर Hunter 350 एक उत्तम निवड आहे! जर तुमची चाच आपल्या स्टाइल आणि पारंपारिक लूकवर असावी.

Image credits: royal Enfield

Mangalsutra Designs: कॉटन साडीवर घाला हे मंगळसूत्र, दिसणार उठून

मकर संक्रांतीला चुकूनही खिचडी खाऊ नका, जाणून घ्या कारण

कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोअर कसा वाढवावा, जाणून घ्या माहिती

कमी ग्रॅमच्या अंगठ्या घालून पाडा छाप, आकर्षक आणि सुंदर येणार लूक