१२ वी नंतरचे निर्णय हे आयुष्यभराची दिशा ठरवतात. डिग्री नको का? नक्की हवी! पण त्याबरोबर कौशल्य शिकणं अजून महत्त्वाचं आहे. कमी गुंतवणूक, जास्त कमाई देणारे टॉप कोर्सेस इथे पाहा!
सोशल मीडिया वापरताय? मग त्यातून पैसे कमवा!. Instagram Ads, SEO, Content Marketing शिकून तुम्ही फ्रीलान्सर, इनफ्लुएंसर किंवा मार्केटिंग प्रो बनू शकता.
कंपन्यांना आज "डेटा एक्स्पर्ट" लागतात. Python, Machine Learning, Visualization शिकून लाखोंचं पॅकेज मिळवा! ऑनलाइन डिप्लोमा कोर्सेस सहज उपलब्ध.
रोबोट्सपेक्षा जास्त काहीतरी – हे आहे बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान. AI, NLP, ऑटोमेशन शिकून Tech इंडस्ट्रीत सॉलिड पाय रोवा. नोकरी + स्टार्टअप दोन्ही शक्यता!
संगणक दुरुस्ती, नेटवर्क सेटअप, सर्व्हर मेंटेनन्स शिकून IT कंपन्यांमध्ये सहज नोकरी मिळवा. डिप्लोमा कोर्सेस कमी कालावधीचे, पण फायदेशीर!
BBA, PGDM, मार्केटिंग, फायनान्स – कॉर्पोरेट जगतात यशस्वी होण्याचा पासपोर्ट!. IIM, NMIMS, Symbiosis यांसारख्या संस्थांतून शिकल्यास ग्लोबल संधी!