Marathi

कोणी तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर करत नाही ना?, असे करा चेक

सर्वात आधी https://resident.uidai.gov.in/notification-aadhaar या लिंकवर क्लिक करुन ओपन करा.

Marathi

‘Aadhaar Authentication History’ च्या खाली बॉक्सात आधार नंबर भरा.

Image credits: Social Media X
Marathi

4 अंकी सिक्योरिटी कोड टाका

Generate OTP वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

Image credits: Social Media X
Marathi

एक नवं पेज ओपन होईल

जिथे ऑथेंटिकेशन टाईप, सिलेक्ट डेट रेंज, नंबर ऑफ रेकॉर्ड, OTP भरण्यासाठी सांगेल. त्यानंतर समोर ओपन झालेल्या पेजच्या ड्राप-डाउन मेन्यूमधून All पर्याय निवडा.

Image credits: Social Media X
Marathi

Select Date Range वर क्लिक करा

पेजवर दिसत असलेल्या ‘Select Date Range’ वर क्लिक करा. इथे तुम्ही अधिकाधिक 6 महिन्यापूर्वीची माहिती मिळवू शकता. त्यानंतर ‘Submit’ वर क्लिक करा.

Image credits: Social Media X
Marathi

जास्तीत-जास्त 50 रेकॉर्ड्सची माहिती घेता येईल

आता ‘Number of Records’ दिसतील, ते भरुन इथे जास्तीत-जास्त 50 रेकॉर्ड्सची माहिती घेता येईल. ऑथेंटिकेशनसाठी OTP टाका आणि पुन्हा सबमिटवर क्लिक करा.

Image credits: Social Media X
Marathi

कधी आणि कुठे तुमच्या आधार कार्डचा केला वापर

इथे संपूर्ण माहिती मिळेल, की कधी आणि कुठे तुमच्या आधार कार्डचा वापर केला गेला आहे. यात तुमच्या आधार कार्डचा कोणी दुरुपयोग केला असल्यास, त्याबाबत तक्रार करता येईल.

Image Credits: Social Media X